शनी जयंतीच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती | Information about Shani Jayanti | Shani Jayanti 2022 Mahiti

2022-05-23 2

आपल्या जीवनामध्ये शनीदेवाचे महत्व हे खूप आहे. वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. शास्त्रानुसार शनीदेवतेला न्यायदेवता मानतात. यंदा सोमवार दिनांक ३० मे या दिवशी शनी जयंती आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण शनी जयंती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Shanijayanti2022 #Shanidev #Shanijayanti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange

Videos similaires